STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

किती दिवसाचे..

किती दिवसाचे..

1 min
174

किती दिवसाचे आयुष्य असते 

आजचे अस्तित्व उद्या नसते 

मग जगावं ते हसून खेळून

कारण या जगात उद्या काय होईल 

ते कुणालाच माहीत नसते


Rate this content
Log in