STORYMIRROR

AnjalI Butley

Others

4  

AnjalI Butley

Others

खुर्ची

खुर्ची

1 min
299

खुर्ची का मिर्ची 

खेळ खेळतो सत्तेसाठी


आजचा मित्र, बंधू

क्षणात बनतो विरोधक


शत्रूसमान विरोधक

हात मिळविण्या दिसती समोर


वेठीस धरतो

राज्याच्या तमाम नागरीकास


खुर्ची का मिर्ची करत

घोटाळा करतो खुर्चीचा


वाटतंय आता

खुर्ची नको बाकच टाका


साहित्याला गुण द्या
लॉग इन