STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

खरा आनंद कशात आहे

खरा आनंद कशात आहे

1 min
192

आपला परिवार आहे

पण????

आपलेपणाच नाही!!!!

मनाचे नाते आहेत

पण????

नात्यात मन नाही

एकमेकाचं जीव आहे

नात्यावर जिव्हाळा 

नाही

एका परिवरात राहतो

पण

एकत्र मात्र कोणीच

पण

आयुष्यभर एकत्र राहतो

एकीच कोणाचीच

नाही

धाव-धाव धावून

मेहनत करतो

पण

टार्गेट काहीच नाही

कबाड कष्ट करतो

पण

खरा आनंद परिवारासोबत आहे???

हे मात्र विसरतो

जीवनाच्या प्रवासात!!!

नात्यात इगो मी पणा!!

घमंड यात नाते मात्र

विसरतो

परिवार परिवार म्हणतो!!!

पण

माझा परिवार

म्हणणे विसरतो

हळू हळू!!!

नात्यात विसर पडत!!!

चाला

मी पणात

सर्व गमावतो!

अखेर श्वास संपायला

येतो!!!!

मग

आपण काय केले

आणि काय कमावले

काय गमावून बसले

हे विचार करत

स्वतःच संपतो


Rate this content
Log in