STORYMIRROR

Savita Jadhav

Others

4  

Savita Jadhav

Others

खोटी प्रतिष्ठा

खोटी प्रतिष्ठा

1 min
622

गरीबांच्या असहाय्यतेचा,

नका घेऊ फायदा...

अहंकाराच्या नशेपायी,

नका मोडू कायदा....


काम हीच पूजा,

नको त्याचा बाजार...

वागणुकीने तुमच्या,

गरीबांना नका करु बेजार...


जरा माणुसकीनं वागा,

थोडीफार माणुसकी जपा...

खोट्या प्रतिष्ठेसाठी,

नका करू कर्तव्याशी धोका...


साहित्याला गुण द्या
लॉग इन