खंत नको जगताना....🍁
खंत नको जगताना....🍁
1 min
232
सुंदर आयुष्यात
खंत नको जगताना
वेदना सांधताना
हळवी.
संकटे येतात
परीक्षा घेऊन जातात
आपल्या हातात
आयुष्य.
हेच आयुष्य
सुंदर करावं बहरून
जरा सावरून
प्रेमात.
दुसऱ्याच्या आनंदात
सुख पहावं डोकून
स्वतःला झोकून
जगावं.
शेवटी सांगते
खंत नको जगताना
आनंद या जीवनाचा
उपभोगताना
