STORYMIRROR

Gangadhar joshi

Others

3  

Gangadhar joshi

Others

खेळ

खेळ

1 min
256

मंद धुंद

मुका शब्द

चांद राती

चकोर लब्ध


सळ सळ

घन काळ

तप्त भुमी

साळ ढाळ


टप टप

थेंब थेंब

पेरणीची

झोंबा झोंब


वारा वरा

चुर रावा

धरा धारा

क्ष किनारा


शब्द शब्द

वात जाळी

अक्षरांची

वेल जाळी

खेळ खेळ

शब्द खेळ

तुझी माझी

रात वेळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन