STORYMIRROR

SANJAY SALVI

Others

3  

SANJAY SALVI

Others

खेळ जीवनाचा ...

खेळ जीवनाचा ...

1 min
279

खेळ पाठशिवणीचा - खेळ रातसावल्यांचा,

पुडे मागे-मागे पुडे - झुलणाऱ्या काळोखाचा,

खेळ गतकाळाचा - खेळ भविष्याचा,

कडू गोड-गोड कडू - मनातील  आठवणींचा,

खेळ तुमचा आमचा - खेळ आहे जीवनाचा,

उभ्या  आडव्या तिरप्या - हातावरील रेषांचा,

खेळ खेळता खेळता - जीवनाचा अंत होतो,

परी जगरहाठीचा - खेळ चालूच राहतो.



Rate this content
Log in