खेळ जीवनाचा .
खेळ जीवनाचा .
1 min
368
जीवन हा शब्दांचा खेळ आहे I
आयुष्य हे नात्यांचा मेळ आहे I
जीवन हा श्वासांचा खेळ आहे I
आयुष्य हे नश्वर 'ते'चा मेळ आहे I
जीवन हा अंह काराचा मी पणाचा खेळ आहे I
आयुष्य हे शाश्वत ते चा असं मजाचा मेळ आहे I ...
