STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

खेळ भावनांचा

खेळ भावनांचा

1 min
203

कविता येते मनातून

ती करावी लागत नाही।

भावनांचा खेळ सारा

चांगले शब्दच ग्वाही।


खेळ भावनांचा खेळतांना

दुखवू नये कोणाचे मन।

लिहिताना चांगलेच लिहावे।

वाचणाऱ्याचे जपावे मन।


अर्थ भावनांचा कोण,

काढेल कसा सांगता येत नाही।

समजेल ज्याला तसा तो घेतो

आपण कोणाबद्दल कधी वाईट लिहितच नाही।


साहित्याला गुण द्या
लॉग इन