STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

खाद्य प्रेमी....

खाद्य प्रेमी....

1 min
236

कधी कधी मनात उत्कंठा येते की करावे जिभेचे लाड....

गरमागरम वडापाव आणि खावी कुरकुरीत भजी चार...

गुलाब जामुन ला तोंडांत धरुन आस्वाद घ्यावा...

आईस्क्रीम ला वितळण्या आधी फस्त करावं...

चमचमीत भाजलेले मासे खावेत ...

मसालेदार चिकनच्या रसात डुंबून जावेत ...

रस आम्लेट ची ही चव चाखावी ...

गोड मिठाई चा एक एक तुकडा खावा ....

ह्या सगळ्याची चव रेंगाळत ठेवावी ...

कधी कधी येते अशी भावना मनी...

नका समजु भुकट कोणी ...

आहे मी खाद्य प्रेमी ....


Rate this content
Log in