STORYMIRROR

manisha sunilrao deshmukh

Others

3  

manisha sunilrao deshmukh

Others

केव्हा येतील.....

केव्हा येतील.....

1 min
199

मी बसले होते दारात

लक्ष माझे गेले पोर्च मधल्या

लटकलेल्या परडी वरती

एक पक्षी येत होता त्यात

काही तरी टाकून जात होता

मी बघतच होती बघता बघता

मी त्या परडीच्या आत बघितले

तर त्यात पक्ष्यांने घरटी केली होती..||ध्रु||....


              पक्ष्याने सुंदर सुंदर त्यात

              दोन पिल्ल दिली होती

              पक्ष्याला कळताच पक्षी

              परत आला त्याच्या पिल्लापाशी

             मी तिथेच होती म्हणून फिरत होता

              चिवचिव करत घरट्यापाशी

              मी निघून येताच त्याने

             पिल्ल घेतली कवटाळून त्याच्या  पंखाखाली...||१||


पिल्ल काही दिवसांनी मोठी झाली

त्याच्या आई बरोबर लांब उडून गेली

त्यांचा तो आनंद अलगच होता

कारण ते पंखा मधे आकाशाला घाठत

होते , लांब,, लांब उडतच गेले...

पुन्हा ते कधी त्याच्या घरट्यात नाही परतले

मी आज पण त्यांची वाट बघतच राहती

पुन्हा केव्हा येतील पोर्च मधल्या परडी वरती...||

पुन्हा केव्हा येतील पोर्च मधल्या परडी वरती.....



Rate this content
Log in