STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

कॅण्डल मार्च...

कॅण्डल मार्च...

1 min
117

निराशा त्या कॅण्डल मार्चच्या जाळ्यात 

विळखा घालते रस्तोरस्ती नाऱ्यात 

न्यायाच्या प्रतीक्षेत देह केव्हाच विझलेला 

सांग काय दोष माझा असा जाळण्यात?


Rate this content
Log in