कायमचा विरह
कायमचा विरह
1 min
199
तिला दुःख काय असतं
माहीतच नाही बहुतेक,
कदाचित तिच्या अंगणात
सुखाचे चांदणे बरसले नसावे.
धोका,विरह तिचे नातलग
आसावे,
माझ्या जाण्याने तिला काहीच
फरक पडला नाही.
तिला स्वप्न पाहायला
खूपच आवडायचे,
कदाचित माझ्या नंतरचे
स्वप्न तिने पाहिले असावे...
