काया ही थकली
काया ही थकली
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.5K
डोळे थकले
काया ही थकली
हास्य तिचे बघण्यासाठी
विनवणी करून मी थकली
डोळे थकले
काया ही थकली
हास्य तिचे बघण्यासाठी
विनवणी करून मी थकली