काय म्हणाले
काय म्हणाले
1 min
333
छत म्हणाले --
उच्च विचार कर
पंखा म्हणाला---
डोकंं शांत ठेव
घड्याळ म्हणाले --
वेळेची किंमत कर
कॅलेंडर म्हणाले --
काळासोबत चल
पाकिट म्हणाले --
पैशाची बचत
आरसा म्हणाला---
स्वत:कडे बघ
भिंत म्हणाली
दुसऱ्याचे ओझे वाटूू घे
खिडकी म्हणाली --
बघण्याचा दृष्टीकोन बदल
फारस म्हणाली --
जमिनीसी जुळवून घेतले.
पर्यावरण म्हणाले --
हवामान दूषित करु नकोस.!!!.