काय होता मला
काय होता मला
1 min
310
असले तुझ्या सोबत
तुझ्याकडे बघत रहावसं वाटतं
काय होतं मला
काहीच कळेनासं झालं
मिठीत तुझ्या येते तेव्हा
स्वतःला विसरले कळत नाही मला
काय होतं मला
काहीच कळेनास नाही होता
बोलताना तुझ्याशी
अबोल माझी होते नजर
काय होता मला
काहीच कळेनासं होतं
डोळ्यात तुझ्या बघते तेव्हा
तुझ्यात हरवून जावसं वाटतं
काय होता मला
काहीच कळेनासं होता
तुझ्याजवळ येते तेव्हा
तुलाच बघावसं वाटतं
काय होता मला
काहीच कळेनासं होतं
खरं सांगू तुला आता
सोडावंसं नाही वाटत तुला
काय होतं मला
काहीच कळेनासं होतं
