STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

काय हे...!

काय हे...!

1 min
206

काय हे...?


खांद्यावर वाघ घेऊन

जीवन जगणारा खंदा गडी मी

मला नाही कोणाची भीती

हवं तर तुम्ही पण

तोंडात बोट घाला


हवं तर मला वेडा म्हणा

पण इतकं खरं

माझी खात्री आहे पक्की

दाढेत आडकली आहे

माझ्या थोडी चिक्की


काढेन मी बोटानेच नक्की

बसेना का मग

पाठीत आईची बुक्की

नन्तर नको बाबा

पुन्हा दाढ दुःखी

रहावे वाटते मला

सदा सुखी.....!


©प्रशांत शिंदे,कोल्हापूर

prashants9606@gmail. com

8007740678



साहित्याला गुण द्या
लॉग इन