STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

काव्यांजली...!

काव्यांजली...!

1 min
282

काव्यांजली ग्रुप वरी

पदार्पण आज झाले

वाटले एक पाऊल

काव्याच्या शिवारात पडले


इथे भेटतील अनेक

विचाराची नवं नवी दालने

सुबक सुंदर मनमोहक

अन मनभावक होईल इथे फुलणे


पहिले वहिले काव्य रोपटे

या प्रारंभ दिनी लावले

लेखणी उमटता सहजी

वाटले भरुनी सर्व पावले


कृतज्ञ कृतकृत्य ऋणी

ग्रुप वरी पदार्पण करुनी

चला वाटचाल करूया

हाती हात स्नेहाने धरुनी....!


Rate this content
Log in