काव्य प्रकार : चारोळी
काव्य प्रकार : चारोळी

1 min

12.2K
आले दिवस पावसाचे रे
पाहिलं आहे रे पाऊस
ओले चिंब होऊ सारे
मनी भीती कोरोनाची
कस जाऊ मी बाहेर
विषाणू नि केला कहर