काना
काना
1 min
346
हा मथूरेचा कृष्ण कन्हैया
सावळा निळा यांची कांती
यांची बांसूरी वाजता झाले
सर्व मंत्रमुग्ध गोवृंदन ,
गूराखी झाले.
कृष्णाच्या बांसूरी निनादात
तल्लीन! गोमाते च्या पाठीवर बसूनी
बांसूरीच्या मंजूळ आवाज
गाई झाल्या सभोवती कृष्णाच्या सभोवती
कृष्ण लिला या खटयाळ दूध दही लोणी
मंचावर टागलेल्या दही हंडी गोविंदांचे
संवगडी तरबेज
दही हंडी फोडूनी
दही लोणी खाऊनी
झाले माखण चोर...........!