काळोखी रात्र
काळोखी रात्र
1 min
248
त्या रात्री नाचवती दिवट्या
पसरल्या धरणीवरती कवट्या
नैवेद्य ला रक्ताचे पाट
भीषण आहे ही अंधारी वाट
नको पडू घराबाहेर
घेऊन जातील तुला जगाबाहेर
कितीही लागली चाहूल
नको टाकूस पुढे पाऊल
घास होशील अनिष्टतेचा
उंबरठा ओलांडशील जर रातचा
भयावह हे सारे
मार्ग बंद होतील तुझे रे...
जाळ्यात ओढला जर एकदा
मरण भोगशील क्रित्येकदा
राहशील भटकत सदा
या मृत्यूलोकात
पिकू
😘
