काळजात उगवते....
काळजात उगवते....
1 min
139
काळजात उगवते उद्याची पहाट,
धस्स भरतं आता येईल काेणती लाट...
काळजात उगवते विचार अनाथांचा,
द्यावी घाेंगडी आता हात सहकार्याचा...
काळजात उगवते विचार शेतकर्यांचा,
दुष्काळानं मारलं हप्ता द्यावा भरपाईचा...
काळजात उगवते राजकीय सुंदोपसुंदी,
मती जाते चक्रावून आहे महागाईची मंदी...
