STORYMIRROR

Manisha Potdar

Others

4  

Manisha Potdar

Others

काळजाचा तुकडा

काळजाचा तुकडा

1 min
714

म्हणायला होते पूर्वी कन्यादान

त्यासोबत होता पूर्वी हूंडादान


बदलत चालला आता काळ छान

होतोय शब्द सार्थक कन्यादान


मुलगा योग्य वाटला तरंच हं ...

करू मुलीचे लग्न तेव्हाचं हं...


कन्यादान करू फक्त आता

बाकी सारेच तुम्ही बघा आता


काळजाचा तुकडा देतो तुंम्हाला

जीव आमचा सारा लेकीत गुंतला


तिला जपा, काळजी घ्या प्रेमानं

घरदार होईल संपन्न कन्याधनान


शिकुन सवरून केली मोठी प्रेमानं

समजून घ्याल तर वागेल आदरानं



साहित्याला गुण द्या
लॉग इन