STORYMIRROR

Nutan Pattil

Others

3  

Nutan Pattil

Others

काकस्पर्श

काकस्पर्श

1 min
261

काकस्पर्श होता नैवद्यास

पितृ होतात तृप्त!!

रूढी आणि परंपरा

पितृपंधरवडा फक्त!!


नैवद्य दर्शवून पितरास

ऋण फेडावे आजन्म!!

सुखी जीवनाची कामना

मिळावी जन्मोजन्म!!


Rate this content
Log in