STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

काहीच नाही उरले...

काहीच नाही उरले...

1 min
403

प्रेमाची सल डोळ्यात दाटून येता

कितीदा तुला आठवावे म्हटले...

मजजवळ कायम तुला थांबवावे

पण हातात काहीच नाही उरले...


Rate this content
Log in