का रुष्ट...
का रुष्ट...

1 min

356
उगाच छोट्याशा हट्टापायी
का आहेस माझ्यावर रुष्ट...
किती केले आहेत आजपर्यंत
मी तुला मनवायचे कष्ट...