का आम्हास तुम्ही तोडता ?
का आम्हास तुम्ही तोडता ?
1 min
184
आमच्या मुळे स्वैर जगतात
सजीव प्राणी मुक्त
आमच्या मुळे मिळे
तुम्हास शुद्ध प्राणवायू ।।1।।
विकास तुमचा तुम्ही
जरूर जरूर करा
पण निसर्ग चक्र
का बरे तुम्ही बिघडवता ।।2।।
जनहो विचार करा
वृक्षवल्ली नसता
येई अनेक संकटे
मात कशी येईल करता ।।3।।
