STORYMIRROR

JYOTI GOLE

Others

4  

JYOTI GOLE

Others

ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक

1 min
388

ज्येष्ठ नागरिक म्हणजे

अनुभवांची शाळा,

दोन अनुभवाचे बोल

शिकविती बाळा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन