STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

।। जय श्रीराम ।।

।। जय श्रीराम ।।

1 min
405

श्रीराम जयराम जय जय राम

घरातच शोधू चला चार ही धाम

अनाथ, गरीबांची नित्य करू सेवा

तेच आहे सर्वांसाठी अनमोल ठेवा

मदतीच्या हाताने जपू चला रामनाम

घरातच शोधू चला चार ही धाम

माणुसकीला विसरून

नको करू देवा देवा

चांगल्या कर्माने लोकं

करतील तुझी हेवा

पैसा अडका यापेक्षा

महत्वाचे आहे काम

घरातच शोधू चला चार ही धाम


Rate this content
Log in