STORYMIRROR

Yashodhan Waghmare

Others

4  

Yashodhan Waghmare

Others

जय मल्हार

जय मल्हार

1 min
833

किती पाहू मी या वाट

जड झाले हे अभाळ

फीरे ऊनात तानात

मन झाले हे वंजार

काळ रात्रीची ती वेळ

थंड वारा हा घेराव

भोळ्या भाबड्या मनात

केला कट्टारेने घाव

फिरून झाले जग सारे

उठले भंडार वादळ

ज्याचा पायथ्याशी माते

देव मल्हार मल्हार

येळकोट येळकोट

जय मल्हार


साहित्याला गुण द्या
लॉग इन