STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Others

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Others

जय जय शिवशंकर - महाशिवरात्र

जय जय शिवशंकर - महाशिवरात्र

1 min
207

श्रीकृष्णाला आवडतो लोण्याचा गोळा 

सदाशिव आहे सांब भोळा


ॐ म्हणा वहा बेल

संसाराची बहरेल वेल


साखर, दुध, दहि, मध, तुप

पंचामृताचा नैवेद्य आवडतो खुप


नम्रतेने ठेवा श्रीफळ

क्षणात मिळेल मारुतीचे बळ


अन्नदान, भंडारा, उपवास घरोघरी

साधली जाते पंढरीची वारी


नाही भेद हरीहर

दिव्य महान शक्ति खरोखर


दर्शन घडावे, मागणे एक

सुरक्षित सुखी राहु दे घराघरातील लेक ||

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन