जय हरी विठ्ठल
जय हरी विठ्ठल
1 min
58
जय हरी विठ्ठल नाम जप करावा नित्य स्मरता पंढरपूरि पहावा
भक्तांसाठी अजून पर्यंत उभा विटेवर कर कटेवरी ठेवुनी भक्तांचा महापूर
तोचि करता करविता सांभाळी युगानयुगे भेदाभेद नाही तिथे इच्छा पूर्ण जे तुम्ही मागे
आषाढी कार्तिकी उत्सव भक्तांचा लहान मोठ्यांचा एकमेकां आदर करण्याचा
