STORYMIRROR

Hemant Patil

Others

2  

Hemant Patil

Others

जंगल

जंगल

1 min
341

जंगल ऱ्हास, झाडाची तोड

भकास जंगले, उजाड माळरान

प्राणी गायब, पक्षी गायब, तळी कालवे

पाण्याविना अटून भकास हे चित्र दिसू

नये म्हणून जंगल वाचवा

झाडे लावा

झाडे जगवा

निसर्गाचा समतोलपणा

ठेवा

जिथे झाडे तिथे पाऊस

पाऊस तिथे हिरवाई,

तिथे प्राणी, पक्षी

निसर्गाचा ठेवा

तिथे प्राणवायू मुबलक

तिथे पर्यावरणाचा ठेवा

तलाव, कालवे पाण्याचा साठा

तिथे पर्यटक येण्याच्या वाटा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन