STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

जलसंपत्ती

जलसंपत्ती

1 min
185

पाणी आहे संपत्ती निसर्गाची

आहे ती जपून वापरायची....


पाणी लागते प्यायला,शेतीला

घरकामाला,कारखान्याला....


पाणी म्हणजे दुसरे जीवन

जपून वापरू आपण आजीवन...


पाण्याचे कितीतरी उपयोग

सर्व प्राणीमात्र घेतो उपभोग....


पाण्याची साठवण योग्य करू

अवघ्या सृष्टिला आपण तारू....


पाणी आहे हो नैसर्गिक संपत्ती

केला जर अपव्यय येईल आपत्ती...


पाणी जपूनच आपण वापरू या

निसर्गसंपत्तीचा सांभाळ करू या...


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন