STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

जलधारा

जलधारा

1 min
213

रिमझिम

जलधारा

मेघातूनी

येती धरा....


सोबतीला

मोठ्या गारा

गार गार

थंड वारा.....


नभातूनी

कोसळती

तनुवरी

ते सजती.....


सुख मिळे

हर्ष होई

रोम रोम 

तनू येई....


सुखातच

आनंदात

वसू लाजे

अंतरात....


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ