STORYMIRROR

Ankit Navghare

Others

3  

Ankit Navghare

Others

जिवन एक कला..

जिवन एक कला..

1 min
195

कधीतरी वाटत पावसात तुडुंब भिजाव 

पोहुन नदिच्या पैलतीरी जावं......


बाहेरुन पाहावं थोडं व्यस्थ या जगाकडे 

जस मोरांनी पाहावं काळ्याभोर नभाकडे....


 कुणालाच नाहि कळले जिवन म्हणजे नक्की काय 

लोकांमधी दडलाय देव आणी राक्षस पण महाकाय.....


 सर्वांची काळजी घेणारा तो भगवान श्रिक्रिष्ण 

मग का भविष्याबद्दल चिंतीत करतात भलेमोठे प्रश्न ?


Rate this content
Log in