STORYMIRROR

Babu Disouza

Others

4  

Babu Disouza

Others

जिणे

जिणे

1 min
348

दिसले आज हेच भास होते

जगले क्षण काल श्वास होते


मंदिरी वाजणारे तास होते

विघ्नकर्तेही आसपास होते


मालक झाले हेच दास होते

पाहिले रोज स्वप्न खास होते


मोहोर आले ऋतु मास होते

वसंत माझे तिथे वास होते


कसे आयुष्य चालले भरोसे

सुखदुःख सोबत पास होते


साहित्याला गुण द्या
लॉग इन