STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

जीवनाची यात्रा

जीवनाची यात्रा

1 min
201

एकाकी जीवनाच्या यात्रेत चालत होतो,

चालण्यास्तव चरण होते,

 मस्तकी एक तुफान होते,

वाट कुठली विसरलो होतो,


भर गर्दीत मी माणसं शोधत होतो,

 चालता चालता थकलो आता,

 विसाव्या साठी बसलो आता,

 दिशा कुठली ठरली आता,


 परत चालावयाचे ठरले आता,

अंतर गाठायचेच ठरले आता,

एकांतात एकटाच जगत होतो,

साथीलामी शोधत होतो,


माणसांना मी शोधत होतो,

हायसे झाले आता,

आनंदात मी होतो


Rate this content
Log in