STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

जीवनाची परीक्षा...

जीवनाची परीक्षा...

1 min
536

जिच्या संपण्याची अंतिम तारीख ठावूक नाही 

तिच्यात मात्र आपण आहोत अखंड गुंतलेलो...

तिच्या सुरुवातीच्या निकालाचा शेवटचा कानोसा 

शोधत शोधत जीवनाच्या परीक्षेत झुरलेलो... 


Rate this content
Log in