STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

जीवनाचे गणित

जीवनाचे गणित

1 min
183

देवा कसं सांगू

जीवनाचे गणित मला कळत नाही

हवेच्या झोतात दिवा शांत जळत नाही

जे आपल्याला सावली देतात

वेळीच ते दुःखही देतात


Rate this content
Log in