जीवन
जीवन
1 min
204
प्रेम हृदयात तोपर्यंत गोडवा ठेवतो
जोपर्यंत प्रामाणिकपणे च्या उंबरठ्यावर
आठवणींचा दिवा जळत राहतो,
प्रेम एक अफाट समुद्र आहे....
ज्याला कोणताच किनारा नाही.
प्रेम हे फक्त प्रेम आहे
त्याला दुसरा अर्थ नाही.
प्रेमासाठी त्याग करावे,
प्रेमासाठी समर्पित भावनेने प्रेम करावे,
प्रेम आहे तर जग आहेे,
जग आहे म्हणून जीवन आहे,
जीवनाच्या पुढे बाकी सर्व व्यर्थ आहेे.....
