STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

जीवन

जीवन

1 min
328

मी आपल्याच माणसाकडून

 नात्याचा बोध घेत आहे.....


मी इथेच माझ्या आयुष्याचा

शोध घेत आहे.....


मी जन्मभर दिली,

साथ त्यांना


आता मात्र त्यांचा,

विरोध घेत आहे.....


वाचून माणुसकीचे धडे,

मी भविष्याचा वेध घेत आहे..... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन