STORYMIRROR

Hemant Patil

Others

4  

Hemant Patil

Others

"जीवन"

"जीवन"

1 min
358

लहानपण देगा देवा!

निरागस बाल मन

मृदयी, बालिश गोजिरवाणी

क्षणांत खळखळून हसणे

क्षणांत रडणे, हीच देवाघरची फुले

घरांत सगळेच 'बोबडया'

आवाजात बाळाशी खेळे

घरांत वातावरण आनंदी

बाळाचे लाड माञ सवृजण करतात.

मूले मोठी होताच पोरकट बाळ मनी

त्यांचे खेळणे, बागडणे

आजी-आजोबाची माया

नात,नातू वरी !

हेच 'जीवन' निरागस बालपण..........


Rate this content
Log in