STORYMIRROR

Varsha Shidore

Others

2  

Varsha Shidore

Others

जीवन पोरके

जीवन पोरके

1 min
78

सुंदर जीवन जगण्यातला हरला आनंद 

लेकरांचे मनमुराद स्मितहास्य झाले पोरके

आज स्वार्थापायी प्राणिमात्रांचा घेऊन बळी 

बालपणीच्या डावाचे बेरंग जीव झाले बोलके... 


Rate this content
Log in