STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

जीवन कसं जगावं

जीवन कसं जगावं

1 min
298

छत म्हणाल-- उच्च विचार करून

पंखा म्हणाला--डोकं शांत ठेवाा


घडयाळ म्हणाले--वेळेचा विचार करून

कॅलेेंडर म्हणाले--काळासोबत चल


पाकीट म्हणाले--पैैशाची बचत करणे

आरसा म्हणाला--- स्वत:कडे बघ


भिंत म्हणा्ली -----दुसऱ्ययाचं वाटूून घे

खिडकी म्हणाली--बघण्याचा दृष्टीकोन बदल. 


Rate this content
Log in