STORYMIRROR

jaya munde

Others

3  

jaya munde

Others

जीवन एक संघर्ष

जीवन एक संघर्ष

1 min
231

संघर्ष जीवनाचा

देई आठवण परिस्थितीची

जाणीव वेदनांची

आपसूकच......


किती झेलल्या

प्रसव वेदनांच्या कळा

आयुष्याचा मळा

बहरला.....


जेव्हा- जेव्हा

आठवण त्या क्षणांची

दुखऱ्या श्वासांची

जपणूक.....


वाटलंच नव्हतं

जीवन एक संघर्ष

परिस्थितीचा परामर्श

पालटेल......


Rate this content
Log in