Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Musale

Others

3  

Sarika Musale

Others

जीवन एक रंगभूमी

जीवन एक रंगभूमी

1 min
318


जीवन म्हणजे एक रंगभूमीच आहे

आनंदाने आपल्या भूमिका सादर कराव्याच लागतात

मन किती दुःखी असले तरी

नको वाटले तरी हास्याचे मुखवटे ओढावेच लागतात


जीवनात येतात अनेक चढ-उतार

सामर्थ्याने तोंड द्यावेच लागते

न डगमगता खडतर पथावर

दुःखाला सामोरे जावेच लागते


येतात समोर अनेक त-हेच्या व्यक्ती 

स्वभाव जुळतातच असे नाही

पण सर्वांशी मिळून घेऊन

गोष्टी निभवाव्या लागतातच ना काही


असत्याशी,अनितीशी न वागता

सत्य ,नितीमत्ता अवलंबवावी सा-यांनी

जीवन हे एकदाच येते खरचं खूप सुंदर आहे

एकमेकांशी प्रेमाने जुळवून जीवन जगावे आनंदानी


Rate this content
Log in