जीवन एक आनंद
जीवन एक आनंद
1 min
107
आंनदी जगात
सणांच्या गावात
आनंदी
तुम्ही कसे राहतात
वेदनेच्या गावात
बाराच्या भावात
जाऊनि
तुम्ही काय करतात
जीवन एक आनंद
जीवन एक वेदना
सांगड घालून
जगायला शिका
यालाच जगण्याची
कला म्हणतात
हसणेही ,रडणेही
जिंकणेही, हरणेही
यालाच जिवन
जगणे म्हणतात
आंनदी जगात
सणांच्या गावात
आनंदी
तुम्ही कसे राहतात
वेदनेच्या गावात
बाराच्या भावात
जाऊनि
तुम्ही काय करतात
