Mohini Limaye
Others
जीवलगा गेलासी सोडुनी का मजसी
डाव अधुराच राहिला बोलावे मन तुजसी
सांज बघ कशी दाटुन येई वरी
वनराई नीरव ती मना लावी हुरहुरी
झाले निराधार मी कोण देई आधार
तुझवीन नसे कुणी सावरण्या संसार
कशी शोधु मी कुठे शोधु तुज
सांगू कुणा मी मनातील गुज
विदूषक
विडंबन काव्य
*अलंकार*
मोर पिसारा
प्रेम नशीबाने...
प्रेम असावे क...
सागरगोटे
चिमणी उडाली भ...