STORYMIRROR

Hemant Patil

Others

2  

Hemant Patil

Others

जिद्दी

जिद्दी

1 min
383

तुझे हे वागणे हट्टीपणाचे

या हट्टापायी, माणूस नमला,

माझेच खरे, माझेच खरे

दुसऱ्याला नमविले,

त्या पायी माणूस खचला

माणूस नमला...


माझेच खरे माझेच खरे

या हट्टापायी माणूस संपला

तरीसुद्धा जिद्दीची खोड

मेल्याशिवाय गेली नाही


हा अट्टाहास सुटलाच नाही

हार, जितची खोड

सुटलीच नाही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन